हे कसे कार्य करते
तुमचे स्वत:चे VPN रन करा आणि तुमच्या इंटरनेट रहदारीचे नियंत्रण मिळवा
कोणाहीसाठी त्यांचे स्वत:चे VPN तयार करणे सोपे करून आउटलाईन पारंपरिक VPN मॉडेलवर सुधारित होतो.
पारंपरिक VPN
पारंपरिक VPN शोधण्यास सोपे असल्यामुळे ते ब्लॉक करण्यास सहसा सोपे असतात.
तुम्ही VPN, वापरता तेव्हा, तुमची रहदारी ॲनोनिमस असते परंतु लोकप्रिय VPN द्वारे वापरलेले विशिष्ट सुरक्षा प्रोटोकॉल युनिक क्रिप्टोग्राफिक स्वाक्षऱ्या वापरतात ज्या सहजपणे ओळखल्या आणि ब्लॉक केल्या जाऊ शकतात.
तुम्ही तुमचे डिव्हाइस एका पारंपरिक VPN शी कनेक्ट करता तेव्हा, तुमची रहदारी शोधण्यास सोपी असते कारण समान रहदारीचे प्रमाण सर्व्हर शोधणे आणि ब्लॉक करणे सोपे करते.
आउटलाईन
अन्य VPN ब्लॉक केले जातात तेव्हा आउटलाईन कार्य करते आणि ते सेन्सॉरशीपच्या सॉफिस्टिकेटेड स्वरूपांना अवरोध करते जसे की नेटवर्क आधारित-ब्लॉकिंग किंवा आयपी ब्लॉकिंग.
आउटलाईन हे अधिक लवकर पूर्वस्थितीत येणारे असते कारण ते शोधण्यास अवघड असण्याच्या दृष्टीने डिझाइन केलेला आणि त्या कारणाने ब्लॉक करण्यास अवघड असणारा असा प्रोटोकॉल वापरून बिल्ड केलेले असते.
विश्वसनीय लोकांच्या गटासह तुमच्या सर्व्हरचा ॲक्सेस खाजगीपणे शेअर करा. अगदी कमी लोक तुमच्या सर्व्हरशी कनेक्ट झाले आहेत याचा अर्थ ते शोधणे अवघड आहे आणि खाजगी राहणे सोपे आहे.
आउटलाईन तुमची गोपनीयता लक्षात घेऊन बिल्ड .केला आहे.
तो कधीही तुमची रहादारी लॉग करत नाही किंवा तुमचा इंटरनेट वापर ट्रॅक करत नाही.
आउटलाईन व्यवस्थापक मिळवा आउटलाईन क्लायंट मिळवालोक आणि संस्था आउटलाईन कसे वापरतात ते जाणून घ्या
तुम्ही जे शोधत आहात ते सापडत नाही का?
आमचे सपोर्ट पेज पहा.
आउटलाईन वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)